💥पोलीस वसाहतीतील इमारतीसह अन्य परिसरात निर्जंतूकीकरणाचे कामही युध्द पातळीवर💥 परभणी,दि.25/येथील नानलपेठ पोलीस स्थानकात कार्यरत एक पोलीस कर्मचारी कोरोना पॉझेटीव्ह आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर परभणी महानगर पालिका प्रशासनाने आज सोमवार दि.२५ मे २०२० रोजी सकाळी नानलपेठ पोलीस स्टेशनच सील केले. या पाठोपाठ तात्काळ पोलीस वसाहतीतील त्या इमारतीसह अन्य परिसरात निर्जंतूकीकरणाचे कामही युध्द पातळीवर हाती घेतले. जिल्हा शासकीय रुग्णालयास रविवारी रात्री नांदेड येथील प्रयोग शाळेतून अहवाल प्राप्त झाल्या पाठोपाठ जिल्हा पोलीस दलातच खळबळ उडाली, कारण नानल…
💥वाशिम जिल्ह्यात सर्वत्र होत आहे पोलीस प्रशासनाच्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक💥 फुलचंद भगत वाशिम-पोलिसांच्या कामगिरिवर तसेच धिम्यागतीने चालत असलेल्या तपासकामांबद्दल अनेकजन तोंडसुख घेत असतात तर तशा बहुदा बातम्याही वाचन्यात येतात परंतु पोलिसही कर्तव्यतत्परता दाखवुन आपली भुमिका निभावत असल्याचे वाशिम जिल्ह्यात केलेल्या तपासकामांवरुन पोलिसांना सॅलुटही केल्याबिगर राहवत नाही.सविस्तर वृत्त असे की, ता २८ फेब्रुवारी रोजी ठाणेदार शिवाजी लष्करे हे पोलीस ठाणे आसेगाव येथे हजर असतांना सायंकाळी ७ . ३० वा सुमारास फोनव्दारे माहीती मिळाली की , शिवणी दले…
💥सुजान मतदात्यांनो आता संधी आलीय या संधीचे निश्चितपणे सोने करा💥 'धन्याला धत्तुरा अन् चोराला मलीदा' अरे बाबांनो कोणीही आमदार झाल तरी तुम्हाला उप आमदार करणार नाही शेवटी लोकप्रतिनिधी अर्थात जनसेवक निवडून द्यायचाय टोळीचा मोरक्या नाही ? आपल्या अनमोल मतांचा वापर करुन असा लोकप्रतिनिधी निवडायचाय जो आपल्या क्षेत्रातील विविध प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठवणारा संयमी शांत आणी सर्वसामान्य जनतेशी कुठलाही भेदभाव नकरता त्यांच्या सुख-दुःखात धावून येणाऱ्या अश्या लोकप्रतिनिधीची आम्हाला आवश्यकता आहे.राजकीय मतभेदांना मनभेदात रुपांतरीत करुन पदाचा गै…
💥रेल्वे स्थानका समोर घडली बजाज पल्सर दुचाकी चोरीची घटना,अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल💥 पूर्णा/शहरासह तालुक्यात दुचाकी वाहून चोरीच्या घटनांमध्ये वाढ होतांना दिसत असून रेल्वे स्थानक परिसर बसस्थानक परिसर मुख्य बाजारपेठ आदी परिसरांमध्ये वाहन धारकांना अवघड झाले असून पाहता पाहता उभी केलेली दुचाकी वाहन केव्हा गायब होतील सांगत येत नाही. असाच प्रकार येथील रेल्वे स्थानका समोर घडला असून दुचाकी स्वाराने आपली बजाज कंपनीची पल्सर दुचाकी रेल्वे स्थानका समोर उभी केली असता अद्यात चोरट्याने काही क्षणातच दुचाकी पळवल्याची घटना घडली या संदर्भात पूर्ण…
💥शालेय पोषण आहाराच्या नावावर विद्यार्थ्यांच्या जिवीताशी खेळ 💥 पांगरा ढोणे प्रतिनिधी पूर्णा तालुक्यातील पांगरा ढोणे येथे जिल्हा परिषद शाळा पहिली ते सातवीपर्यंत शाळा आहे याशाळे मध्ये दोनशे विद्यार्थी संख्या असून 23 सप्टेंबर रोजी शालेय पोषण आहार दररोज शिजवला जातो त्यामध्ये दुपारी साडेबारा वाजता शालेय पोषण आहार वाटप केल्यानंतर पहिलीच्या वर्गात शिकत असलेली कुमारी अंजली शिवाजी ढोणे. व श्रद्धा शिवाजी ढोणे. ह्या दोघी बहिणी खिचडी सोबत खात असताना त्या डब्यामध्ये तीन आळ्या आढळून आल्या त्यांनी हा प्रकार त्यांच्या आईला सांगितला आणि त्यांनी लगेच …
💥16 मंत्र्यांच्या 90 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची हिंमत दाखवण्याचे आव्हान💥 मुंबई (प्रतिनिधी) :- दि. 23 - आमच्या सरकारवर कोणताच डाग नाही, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी जोरदार प्रहार केला आहे. इतकं धडधडीत खोटं बोलताना मुख्यमंत्र्यांची जीभ कशी कचरत नाही, असा थेट सवाल त्यांनी केला. तुमचं सरकार हे सर्वात कलंकित सरकार आहे, अशी तोफही त्यांनी डागली. एका वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात सहभागी झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या सरकारवर कोणता…
💥परभणीचे जिल्हादंडाधिकारी पी.शिवशंकर यांनी जारी केले आदेश💥 परभणी, दि. 23 :- परभणी, दि. 22 :- भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2019 साठी कार्यक्रम दि.21 सप्टेंबर 2019 रोजी घोषीत केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासुन आदर्श आचार संहीता अंमलात आलेली आहे. निवडणूकीच्या प्रचार मोहीमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक हे वाहनांवर ध्वनीक्षेपक बसवुन मोठ्या आवाजातुन प्रचार केल्यास ध्वनीप्रदुषण होणे, सर्व सामान्…
💥सरकारने स्मार्टफोनच्या युनिक कोडची केंद्र शासनाला माहिती देण्याचं बजावलं आहे💥 माहिती व प्रसारण विभागाने देशातील प्रमुख स्मार्टफोन कंपनींना आदेश दिले आहेत. त्यामध्ये, स्मार्टफोनच्या युनिक कोडची केंद्र सरकारला माहिती देण्याचं बजावलं आहे. पुढील दोन महिन्यात हा युनिक कोड सरकारकडे सांगा, असा आदेशच विभागाने दिला आहे. युनिक कोडद्वारे ग्राहकांचा डेटा सुरक्षित ठेवण्यात येईल, असे विभागातील प्रमुख अधिकाऱ्याने सांगितले. या निर्णयाला स्मार्टफोन कंपनीनेही सहमती दर्शवली आहे.स्मार्टफोन युनिक कोड हा 15 अंकांचा असतो, या कोडला इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमे…
💥पक्षातील दिग्गजांनी शरद पवारांची साथ सोडल्यानंतर युवक नेतृत्व पुढे येत आहे💥 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दिग्गजांनी पवारांची साथ सोडल्यानंतर युवक नेतृत्व पुढे येत आहे.याचाच प्रत्यय बीडमधील पवारांच्या दौऱ्यात आला आहे. पवार यांनी आपल्या बीडमधील दौऱ्यात राष्ट्रवादीचे 5 उमेदवार जाहीर केले. या 5 उमेदवारापैकी 4 उमेदवार हे तरुण आहेत. तसेच, आपल्या दौऱ्यातही पवारांकडून तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होत आहे.जळगावयेथील दौऱ्यातही जळगाव ग्रामीणसाठी एका युवक नेतृत्वाने पवारांकडे उमेदवारी मागितली आहे. शिवसेनेचे गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीणम…