💥राष्ट्रीय स्वयंसेवक संघवाले आमच्या केसालाही धक्का लावू शकत नाहीत - अकबरूद्दीन ओवैसी
✍ मोहन चौकेकर
१. अवकाश युद्धासाठी भारत सज्ज, या आठवडयात भारत प्रथमच अवकाश युद्धाचा सराव करणार
२. काश्मीर राष्ट्रीय स्वाभिमानाचा विषय, मध्यस्थता स्वीकारण्याचा प्रश्नच नाही – राजनाथ सिंह
३. ‘कर्नाटकात ज्या प्रकारचे राजकीय नाट्य घडले ते आपण आपल्या उभ्या राजकारणात कधीही पाहिले नाही’ - देवेगौडा
४. कामकाजाच्या ठिकाणी होणाऱ्या लैगिंक शोषणाच्या घटनांसाठी मंत्र्यांच्या समितीची पुर्नबांधणी. अमित शाह, सीताराम व स्मृती इरानींचा समावेश
५. “जर नंबर १ आणि नंबर २ कडून इशारा मिळाला तर २४ तासांत कमलनाथ सरकार कोसळेल”, मध्य प्रदेशातील भाजपा नेत्याचा दावा
६. राष्ट्रीय स्वयंसेवक संघवाले आमच्या केसालाही धक्का लावू शकत नाहीत, अकबरूद्दीन ओवैसी यांचे विधान
७. जबरदस्तीने ‘जय श्रीराम’ म्हणायला सांगत मारहाणीच्या या घटनांचा निषेध करत ४९ सेलिब्रिटींनी थेट पंतप्रधान मोदींना पत्र
८. देशात १४ हजार अतिअपघातग्रस्त ठिकाणांसाठी १४ हजार कोटी मंजूर - नितीन गडकरी
९. गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांसाठी एसटीची ६० दिवस अगोदर आरक्षण करण्याची सुविधा, परिवहन मंत्र्यांनी दिली माहिती
१०. २०२४ ओलम्पिकसाठी राज्य शासनाकडून ३०० कोटी, खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार
११. कारगिल विजय दिनानिमित्त 26 जुलैला 'उरी-द सर्जिकल स्ट्राईक'चा चित्रपटगृहांमध्ये मोफत शो दाखवण्यात येणार
१२. मकरंद अनासपुरेंचा गाजलेला दे धक्का सिनेमाचा दुसरा पार्ट 'दे धक्का २' जानेवारी महिन्यात भेटीला..
✍ मोहन चौकेकर

0 Comments