💥देशात १४ हजार अतिअपघातग्रस्त ठिकाणांसाठी १४ हजार कोटी मंजूर - नितीन गडकरी
✍ मोहन चौकेकर
1) अवकाश युद्धासाठी भारत सज्ज,या आठवडयात भारत प्रथमच अवकाश युद्धाचा सराव करणार
2) काश्मीर राष्ट्रीय स्वाभिमानाचा विषय, मध्यस्थता स्वीकारण्याचा प्रश्नच नाही – राजनाथ सिंह
3) कामकाजाच्या ठिकाणी होणाऱ्या लैगिंक शोषणाच्या घटनांसाठी मंत्र्यांच्या समितीची पुर्नबांधणी. अमित शाह, सीताराम व स्मृती इरानींचा समावेश
4) देशात १४ हजार अतिअपघातग्रस्त ठिकाणांसाठी १४ हजार कोटी मंजूर - नितीन गडकरी
5) गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांसाठी एसटीची ६० दिवस अगोदर आरक्षण करण्याची सुविधा, परिवहन मंत्र्यांनी दिली माहिती
6) कारगिल विजय दिनानिमित्त 26 जुलैला 'उरी-द सर्जिकल स्ट्राईक'चा चित्रपटगृहांमध्ये मोफत शो दाखवण्यात येणार
7) मकरंद अनासपुरेंचा गाजलेला दे धक्का सिनेमाचा दुसरा पार्ट 'दे धक्का २' जानेवारी महिन्यात भेटीला
8) रस्ते अपघात रोखण्यासाठी केंद्राचे कडक पाऊल, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास अधिक कठोर शिक्षेची तरतूद
9) विश्वचषकानंतर विश्वविजेत्या इंग्लंडला आयर्लंडचा दणका, अवघ्या 85 धावांत गुंडाळूले...
✍ मोहन चौकेकर

0 Comments