💥श्री शिवाजी महाविद्यालय सभागृहात  दि 28 जुलै 2019 रोजी  दुपारी 3-०० वाजता आयोजन💥


संभाजीसेना आयोजित गुणवंत विध्यार्थी व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार सोहळा श्री शिवाजी महाविद्यालय सभागृह या ठिकाणी दि 28 जुलै 2019 रोजी  दुपारी 3 वाजता आयोजित केला आहे या मेळाव्याचे उदघाटक तथा मुख्य मार्गदर्शक *ad शिवाजीराव जाधव साहेब सुप्रीम कोर्ट दिल्ली अध्यक्ष बार असोसिएशन* तर अध्यक्ष प्रा के पी कणके सर,मुख्यसल्लागार संभाजीसेना,स्वागताध्यक्ष सुरेशभैय्या नागरे,यांच्या सह ऍड अशोक सोनी साहेब, प्रा गुंडेराव बोरोळे,अरुनजी मराठे,रविराज देशमुख,डॉ मारोती हुलसुरे डॉ अनिल उमाटे,प्रा प्रल्हाद मोरे,बालासाहेब घिके,प्रा मनोहर सुर्वे प्रा नितीन उंडाळकर ,आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती राहणार आहे

 याच भव्य दिव्य कार्यक्रमात
ALL India AIIMS RANK 38
ALL India NEET RANK 82
ALL India JIPMER RANK 65
ALL India KVPY RANK 877
MARATHWADA RANK 1
MAHARASHTRA RANK 4
असे नेत्रदीपक यश मिळवून परभणीच्या शिरपेचात मानाचा तुरा लावणाऱ्या *चि ओम सुरवसे यास *परभणी आयकॉन* पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे या कार्यक्रमास सर्व परभणीकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संभाजीसेनेच्या वतीने करण्यात आले आहे...