🌟पोलिस भरती मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा विनोद बोराडे मित्र मंडळा तर्फे भव्य सत्कार संपन्न...!


🌟यावेळी मा नगराध्यक्ष विनोद बोराडे यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟 


नुकत्याच लागलेल्या पोलिस भरती च्या निकालामध्ये सेलू तालुक्यातील गटकळ करियर अकॅडमी च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले,सुमारे ४१ विद्यार्थ्यांची निवड झाली,ही बाब सेलू शहरासाठी अभिमानाची व विद्यार्थ्याच्या कौतुकाची आहे,या निमित्याने विनोद बोराडे मित्र मंडळातर्फे त्यांचे मार्गदर्शक गटकळ करियर अकॅडमी चे प्रमुख रामेश्वर गटकळ आणि सर्व शिक्षक व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा पालकांसह भव्य सत्कार करण्यात आला. 


यावेळी मा नगराध्यक्ष विनोद बोराडे,मारुती चव्हाण,  प्रभाकर सुरवसे,साईराज भैय्या बोराडे,वहीद अन्सारी,मिलिंद सावंत,राजेंद्र पवार,विठ्ठल काळबांडे,गौतम धापसे,दिलावर शेख,डॉ विलास मोरे , रेवणअप्पा साळेगावकर,कटारे सर,सतीश जाधव,सुनील गायकवाड,सचिन कोरडे, विष्णू इंगोले,ऋषी अंभोरे, रमेश दौड,शंकर राऊत,मोहन समुद्रे,इरफान पठाण,पांडुरंग गव्हाडे व इतर मान्यवर उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या