🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या अपडेट/हेडलाईन्स/बातम्या....!


🌟उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना सहकारी पक्षांना विचारात घेतले नाही - शरद पवार

🌟गोमूत्र मानवांसाठी अतिशय हानिकारक; आरोग्यावर होऊ शकतो वाईट परिणाम, रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा🌟

✍️ मोहन चौकेकर                                    

* बाबरी मशीद पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता - चंद्रकांत पाटील                                             

* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रकांत पाटीलांचा राजीनामा घ्यावा नाहि तर स्वतः राजीनामा द्यावा -- उद्धव ठाकरे ; चंद्रकांत पाटील यांनी असे वक्तव्य करून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केला आहे -- संजय राऊत 

* उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना सहकारी पक्षांना विचारात घेतले नाही - शरद पवार 

* महाराष्ट्रावर अजूनही पुढील 5 दिवस अवकाळी पावसाचे सावट; मध्य महाराष्ट्रात गारपीटीची शक्यता

* गोमूत्र मानवांसाठी अतिशय हानिकारक; आरोग्यावर होऊ शकतो वाईट परिणाम, रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा

* चीनमध्ये आणखी एका व्हायरसचा कहर, H3N8 बर्डफ्लूमुळे पहिल्यांदाच माणसाने गमावला जीव

* शेतकऱ्यांच्या मुलाशी लग्न करणाऱ्या मुलीला दोन लाख देण्याचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामींचे आश्वासन

* सावित्रीबाई-महात्मा फुलेंना मरणोत्तर भारतरत्न द्यावा ; काँग्रेसची मागणी 

* काँग्रेस नेते आणि माजी खासदार राहुल गांधी यांचा वायनाड येथे रोड शो, प्रियंका गांधीही उपस्थिती

* एकपण नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही --- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

* स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात 4 मे ला सुनावणी, निवडणुका पावसाळ्यानंतरच होण्याची शक्यता वाढली

* यंदा देशात सरासरीच्या 96 टक्के पाऊस होणार, भारतीय हवामान विभागाचा अंदाज

* स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा २८ मे हा जन्मदिवस स्वातंत्र्यवीर गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येणार 

* कोरोनाचा पुन्हा वेगाने वाढतोय! देशात 79 टक्क्यांनी वाढला संसर्ग

* अदानी प्रकरणाची चौकशी जेसीपीमार्फतच व्हायला हवी - पृथ्वीराज चव्हाण 

* प्रभु श्रीराम संजय राऊतांना विचारून आशीर्वाद देतील का ?  शिंदे गटाचा खोचक टोला

* “शेतकऱ्यांना कोणी वाली उरला आहे काय?” ठाकरे गटाचा शिंदे-फडणवीस सरकारला सवाल

* हसन मुश्रीफ यांना मोठा झटका : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना कोर्टाने दिला मोठा झटका, हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला 

* पुन्हा एकदा सलमानखानला जिवे मारण्याची धमकी : "सलमानखानला 30 तारखेला ठार करेन" ; धमकी देणाऱ्याने थेट पोलीस नियंत्रण कक्षाला केला होता फोन

* मराठी नाटकांना अल्पदरात नाट्यगृह उपलब्ध होणार: सांस्कृतिक कार्य विभागामार्फत एक पोर्टल विकसित करण्यात येणार, या पोर्टलवर कलाकारांची माहितीही उपलब्ध होणार

* शेअर बाजार : सेन्सेक्समध्ये 311 अंकांची वाढ होऊन 60,157.72 वर झाला बंद तर निफ्टी 98 अंकांनी वधारत 17,722.30 वर झाला बंद

* मास्कसक्ती : मुंबई मनपाच्या सर्व कार्यालयात व रुग्णालयात आजपासून मास्कसक्ती, आजपासून (11 एप्रिल) हा निर्णय लागू

* पुण्यात 5 हजार किलोची मिसळ: महात्मा जोतिबा फुलेंच्या जयंतीनिमित्त लोकसहभागातून पुण्यात 5 हजार किलोची मिसळ केली तयार, प्रसिध्द शेफ विष्णू मनोहर यांनी केले मोफत वाटप

* कान्स चित्रपट महोत्सव: कान्स चित्रपट महोत्सवाच्या बाजार विभागासाठी ‘टेरिटरी’, ‘या गोष्टीला नाव नाही’ आणि ‘मदार’ या तीन चित्रपटांची निवड; सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

* सोन्याचे आजचे दर: मुंबईत 22 कॅरेट सोन्याचे भाव प्रती 10 ग्रॅमसाठी 55700 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 60760 रुपये 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या