🌟परभणी तालुक्यातील पिंगळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेत पुर्व तयारी मेळावा संपन्न....!

🌟मेळाव्याचे उदघाटन म्हणून सरपंच अंगद गरुड यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟


परभणी (दि.२६ एप्रिल) - परभणी तालुक्यातील पिंगळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेत आज बुधवार दि.२६ एप्रिल २०२३ रोजी शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मेळाव्याचे उदघाटन सरपंच अंगद गरुड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपसरपंच व शालेय शिक्षण समिती अध्यक्ष शेख नाजेर भाई व शिक्षक पालक समिती अध्यक्ष शेख तकसीर भाई व इतर सदस्य शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्तिथ होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या