🌟परभणीत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी...!


🌟डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना देवून अभिवादन करण्यात आले🌟

परभणी (दि.१४ एप्रिल) - परभणी येथे आज शुक्रवार दि.१४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून साजरी करण्यात आली.

प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्या जिल्हा संपर्क कार्यालयात आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना देवून अभिवादन करण्यात आले.

यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, उपजिल्हा प्रमुख रामेश्वर जाधव, शहर प्रमुख धर्मेंद्र तूपसमुद्रे, शहरचिटणीस वैभव संघई, मीडिया प्रभारी नकुल होगे, ॲड. सुवर्णाताई देशमुख, सुषमाताई देशपांडे, रामेश्वर पुरी, सुधीर देशमुख, शेख बशीर, सय्यद युनूस इत्यादींची उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या