🌟पुर्णा पंचायत समितीचे नविन गटविकास अधिकारी जयराम विठ्ठलराव मोडके यांचा पत्रकारांनी केला सत्कार....!


🌟यावेळी पत्रकारांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या🌟

पूर्णा (दि.०३एप्रिल) - पुर्णा पंचायत समितीचे नविन गट विकास अधिकारी म्हणून नवीन आर्थिक वर्षात आपल्या पदाचा पदभार स्विकारलेले जयराम विठ्ठलराव मोडके यांची आज सोमवार दि.०३ एप्रिल रोजी येथील पत्रकारांनी सदीच्छा भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 यावेळी दैनिक एकमतचे पत्रकार सुशिल गायकवाड,दैनिक लोकमचे पत्रकार संतोष कऱ्हाळे,दैनिक क्रांतिशस्त्रचे पत्रकार दिपक साळवे कृष्णा काळे,बालाजी डफुरे उबेद आदी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या