🌟शेख सालिक रिजवान हुसेन याने धरला आपल्या आयुष्यातील पहिला रोजा....!


🌟शेख सालिक हा दिलदार फाऊंडेशन शहिंशाह नगर बीड चे संस्थापक अध्यक्ष शेख दिलदार शेख इस्माईल यांचा नातू🌟

दिलदार फाऊंडेशन शहिंशाह नगर बीड चे संस्थापक अध्यक्ष शेख दिलदार शेख इस्माईल यांचे नातू शेख सालिक रिजवान हुसेन याने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा आज त्याच्या वाढदिवशी 10 एप्रिल ला ठेवला. सध्या रमजान चा पवित्र महिना कडक उन्हाळ्यामध्ये सुरू आहे. ऊनही तप्त आहे अशा अवस्थेत या चिमुकल्याने आपल्या जीवनातील पहिला रोजा पुर्ण केल्याबद्दल आजी- आजोबा, आई-वडील, चुलता-चुलती, आत्या-काका, बहिण-भाऊ, मित्र परिवार, नातेवाईक सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या