🌟नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेस मधून १४ एप्रिल रोजी पळवलेल्या त्या मुलीला शोधण्यात अखेर यश.....!


🌟मुंबईतील भांडूप परासरातून शोधण्यात यश : शोधण्यात रेल्वे सेना टिमसह रेल्वे सेना खबर पक्की ग्रुप सदस्यांचे मोठे योगदान🌟

नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेस मधून १४ एप्रिल रोजी पळवलेल्या त्या मुलीला शोधण्यात रेल्वे सेना टिम/रेल्वे सेना खबर पक्की ग्रुप सदस्याला अखेर यश आले असून त्यांना त्या मुलीला भांडुप परिसरातून शोधण्यात यश मिळाले असून या कामी (मुंबई) भांडूप पोलीस ठाणे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे मौल्यवान सहकार्य लाभल्याने त्या मुलीला भांडूप पोलीस ठाण्यात आणण्यात येत असून तिला पळवून नेणऱ्यांनी जब्बर मारहाण करीत चटकेही देण्यात आलेले असल्याने पोलीस अधिकारी सदरील घटना चक्रावून टाकणारी असल्याचे म्हणतात मुलीचा शोध लावणाऱ्या रेल्वे सेना  व रेल्वे सेना खबर पक्की ग्रुप ११२ सह सर्वांचे आभार अभिनंदन होत असून या ग्रुप मध्ये महाराष्ट्रातील पोलीस, रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी सह नियंत्रण कक्ष यांना जोडण खुप जास्त फायदेशिर ठरत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या