🌟परभणी जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा प्रशासनतर्फे सुनिल हट्टेकर यांना जीवन गौरव....!


🌟निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनीं कळविले आहे🌟

परभणी (दि.३० एप्रिल) :- जिल्हा अग्रणी बँकेचे मुख्य प्रबंधक सुनिल हट्टेकर यांनी जिल्हा शासकीय योजना व कृषी क्षेत्र पत पुरवठा, समन्वय आणि योग्य अंमलबजावणी केल्याबद्दल महाराष्ट्र दिनी आयोजित मुख्य कार्यक्रमात जिल्हा प्रशासनातर्फे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनीं कळविले आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या