🌟भुसावळ यार्डातील रेमोडेलिंगच्या कार्यामुळे हजूर साहिब नांदेड-अमृतसर-हजूर साहिब नांदेड सचखंड एक्स्प्रेसच्या मार्गात बदल...!

 


🌟संबंधित प्रवासी एक्सप्रेसच्या मार्गा पुढील प्रमाणे करण्यात आलाय बदल🌟

1. दिनांक 30 आणि 31 मार्च ला नांदेड येथून सुटणारी गाडी क्रमांक 12715 हजूर साहिब नांदेड –अमृतसर सचखंड एक्स्प्रेस  पूर्णा, अकोला, भुसावळ कोर्ड लाईन, खांडवा मार्गे धावेल.

2.  दिनांक 29 आणि 30 मार्च ला अमृतसर येथून सुटणारी गाडी क्रमांक 12716 अमृतसर-हजूर साहिब नांदेड सचखंड एक्स्प्रेस  खांडवा, भुसावळ कोर्ड लाईन, अकोला, पूर्णा मार्गे धावेल प्रवाशांनी हा बदल लक्षात घेऊन प्रवास करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या