🌟परभणी जिल्ह्यात सर्वत्र जागतिक वन्यजीव दिन साजरा करा....!


🌟राष्ट्रजन फाउंडेशनचे नागरिकांना आवाहन🌟

 परभणी (दि.०३ मार्च) - परभणी येथील राष्ट्रजन फाउंडेशन या संघटनेच्या वतीने जिल्ह्यात सर्वत्र राष्ट्राच्या हितासाठी व वन्यजीवांच्या संरक्षणासाठी जागतिक वन्यजीव दिन साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  

कारण जागतिक वन्य जीव दिन च्या निमित्ताने पर्यावरण संरक्षण व वन्य जीवन संरक्षण संवर्धन तसेच निसर्ग रम्य वातावरण नैसर्गिक पद्धतीने  प्रत्येक ग्रामीण भागात व शहरांमध्ये गायरान जमीन जास्त असते किंवा माळ डोंगर भाग असतात अशा ठिकाणी जास्त पिपळ पळस वड उंबर सागवान लिंबाचे झाड बोरीचे झाड पर्यावरण पूरक क संरक्षण करणे ही गायरान जमिनीचा उपयोग घेऊन वन्यजीव साठी उपयोगात घ्या किंवा उपयोग करा  काळाची गरज आहे म्हणून वन्य जीव संरक्षण संवर्धन करणे ही काळाची गरज आहे 

म्हणून आपण सर्वांनी मिळून वन्यजीवन संरक्षण संवर्धन करा पर्यावरण पूर्व क संवर्धन करा असे आव्हान पर्यावरण प्रेमी वन्यजीव प्रेमी  नितीन जाधव गोगलगावकर (राष्ट्रजनफाउंडेशन परभणी अध्यक्ष) तुमच्या वतीने आव्हान करण्यात येते तीन मार्च म्हणजे जागतिक वन्यजीव दिन साजरा केला जातो झाडे लावा झाडे जगवा वृक्षतोड थांबवा पर्यावरण रक्षण संवर्धन करा.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या