🌟आतंरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य दिवस साजरा.....!


🌟प्रगतिशील शेतकरी पंडित थोरात व सौ.अर्चना थोरात यांच्या शेतातील पिकाची कृषी सहाय्यक इंदुमती लोंढे यांनी केली पाहणी🌟  

परभणी तालुक्यातील खानापूर येथील अल्पभूधारक शेतकरी पंडित नथुराम थोरात तीन एकर जमीन असल्याने भाजीपाला राजगिरा भोपळा सेलजम सारखे पिके घेऊन भरघोस उत्पादन काढतात आपला उदरनिर्वाह करतात.                                       


                                ग्यालन वागे जळगाव वागे यांचे बाजारात विक्री न करता  त्याचे भरीत करून घरपोच विकतात राजगीरा न विकता लाही पीठ करून घरपोच  देतात व दरोज विद्यापीठ गेट येथे भाजीपाला विकतात व विद्यापीठ कृषी विभाग महाराष्ट्र शासन तर्फे आतंरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य दीवस साजरा करण्यात आला प्रगतिशील शेतकरी पंडित थोरात व त्यांच्या पत्नी सौ. अर्चना थोरात  यांच्या सह कार्याने . वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला उत्पादन घेतात याप्रसंगी थोरात यांच्या शेतावर कृषी अधिकारी यांच्या वतीने राजगिरा या तृणधान्य पीक प्रक्षेत्रावर कृषी सहाय्यक श्रीमती इंदुमती लोंढे यांनी भेट देऊन पौष्टिक तृणधान्याचे आपल्या आहारातील महत्त्व पटवून दिले तसेच थोरात यांच्या शेतातील भाजीपाला इ. पिकाची पाहणी केली.ईतरही शेतकऱ्यांनी त्ते  भाजीपाला पीकाईषई मार्गदर्शन करतात

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या