💥राजेश चक्कर व कुटुंबाला दुःखातून सावरण्यासठी शिवसेना जिल्हाप्रमुखांनी घेतली सांतवनपर भेट...!


💥राजेश चक्कर यांच्या वडीलाचे नुकतेच निधन झाल्याने त्यांना व त्यांच्या कुटुंबांची भेट घेऊन त्यांना धीर दिला💥


जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर : तालुक्यातील जांब बु।। येथील बाळासाहेब यांची शिवसेना नेत्या अक्षताताई व राजेश चक्कर यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन राजेश चक्कर यांच्या वडीलाचे नुकतेच निधन झाल्याने त्यांना व त्यांच्या कुटुंबांची भेट घेऊन त्यांना धीर देऊन झालेल्या दुःखातून सावरण्याची ईश्वरचरणी प्रार्थना करून त्यांना लवकरच त्यांच्या कुटुंबाला या दुखातून दुःखातून बाहेर पडण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेनांचे जिल्हाप्रमुख व्यंकटेश शिंदे, जिल्हा उपप्रमुख होगे पाटील, धम्मदीप रोडे, दत्ता काकडे, शेंडगे ,राजाभाऊ शिंदे, माणिक शिंदे ,अंकुश राठोड, योगेश राठोड, कार्तिक थिटे माऊली राठोड, संपत राठोड, बापूराव चौरे, छत्रपती राठोड, गीते, मझरभाई तर जिंतूरचे माजी नगरसेवक प्रतापभैया  देशमुख आदींनी त्यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या