🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/ बातम्या....!


🌟पंजाबच्या तुरुंगात गँगवॉर ; गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील तीन आरोपी ठार🌟

 ✍️ मोहन चौकेकर 

* दिल्लीमधील कथित उत्पादन शुल्क घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने मोठी कारवाई केली. सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना अटक केली.

* भारत जोडो यात्रे'नंतर आता काँग्रेस देशाच्या पूर्व भागातून पश्चिम भागापर्यंत यात्रा काढण्याचा विचार करत आहेत असे संकेत राहुल गांधी यांनी दिले आहेत.

* आज गुजरातमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू चार किमी खाली होता.

* आज कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक पार पडली. कसब्यात 5 वाजेपर्यंत 45.25 टक्के मतदान झाले आहे.

* लोकायुक्त विधेयक पास करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र यावे असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं

* Zee Marathi चं सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाल्याने इंस्टाग्राम, फेसबुक वरच्या सर्व पोस्ट्स उलट्या दिसत आहेत. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली.

* मुंबईकरांसाठी खुशखबर! कोस्टल रोड प्रकल्पाचे काम 70 टक्के पूर्ण; नोव्हेंबरपर्यंत सुरू होणार पहिला टप्पा

* इटलीतील स्थलांतरित जहाजाच्या दुर्घटनेत 30 हून अधिक जणांचा मृत्यू; 40 हून अधिक जणांचे वाचले प्राण

* राज्य सरकारकडून महाराष्ट्राच्या जनतेला काहीही मिळणार नाही - भास्कर जाधव

* कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत : भाव वाढीच्या प्रतीक्षा, 80 टक्के कापूस पडून, पांढऱ्या सोन्याने वाढवली चिंता

* IES ओरायन शाळेत अतुल्य भारत हया संकल्पनेवर आधारित व्हायब्रन्स हया वार्षिक प्रदर्शनाचं आयोजन

* नाशिकमध्ये 401 शाळांतील आरटीई प्रवेश रखडले:4 हजार 854 जागांवर मोफत प्रवेश, प्रक्रीया एप्रिल- मे महिन्यात होण्याची शक्यता

* पंजाबच्या तुरुंगात गँगवॉर; गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील तीन आरोपी ठार. 

✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या