💥परभणीत शालेय प्रभात फेरीला निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्याकडून हिरवा झेंडा....!


💥जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने शहरातील विविध शाळांमध्ये प्रभातफेरी फेरींचे आयोजन💥

परभणी (दि.25 जानेवारी) :  जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने आयोजित शहरातील विविध शालेय प्रभातफेरी व सायकल रॅली आज काढण्यात आली. या रॅलीला निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, शिक्षणाधिकारी (मा.) श्रीमती आशा गरुड यांनी हिरवा झेंडा दाखवला. नायब तहसीलदार लक्ष्मीकांत खळीकर तसेच इतर अधिकारी आणि निवडणूक विभागाचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या