💥जालना जिल्ह्यातील सातोना येथे हभप चंद्रकांत महाराज गुंजकरांच्या उपस्थितीतषअखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा..!


💥यावेळी परमपुज्य चंद्रकांत महाराज गुंजकर यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती💥

परभणी/विशेष वार्ता -

परभणीच्या रामलिंग चौंडेश्वरी मंदिराच्या परिसरात आज गुरूवारी रोजी 5 जानेवारी रोजी दुपारी 01-00 ते 05-00 वाजे प्रर्यंत भागवत कथा ही जालना जिल्हयातील सातोना येथिल परमपुज्य गुरूदेव हभप चंद्रकांत महाराज गुंजकर महाराज यांचे प्रवचन संपन्न झाले आहे यावेळी विष्णुभाऊ कुटे यांना समाजभुषण पुरस्कार मिळाल्या बद्ल आज परमपुज्य हभप चंद्रकांत महाराज गुंजकर यांनी भव्य सत्कार करण्यात आले आहे.


यावेळी परमपुज्य चंद्रकांत महाराज गुंजकर यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.यावेळी समाजभुषण पुरस्कारचे मानकरी विष्णु भाऊ कुटे यांनी हभप चंद्रकांत महाराजभव्य सत्कार केला तर उद्या 6 जानेवारी रोजी 11 ते 1 वाजेप्रर्यंत हभप भिमाशंकर गुरुजी एरंडेश्वरकर यांचे काल्याचे किर्तन होईल.व तसेच हरिपाठाचे नेतृत्व सौ.सविताबाई राऊत व महिला मंडळ यांनी केले आहे.तरी शुक्रवारी 6 डिसेंबर रोजी दुपार पासुन महाप्रसादाला सुरुवात होईल.या सप्ताहाला मोठया संख्यात भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहण विष्णु भाऊ कुटे व समस्त कोष्टी बांधव यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या