💥पत्रकार प्रकाश इंगोले यांचा सपत्नीक महात्मा ज्योतिबा फुले समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मान...!


💥आयोजित सन्मान समारोहाच्या अध्यक्षस्थानी डॉ.ज्योतीताई वाढवे तर प्रमुख पाहुणे म्हणून राजीव एडके यांची उपस्थिती💥


 
हिंगोली जिल्हा सोशल एज्युकेशन मुव्हमेंट च्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती व महामानव जोतीबा फुले पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले जाते.यंदाचे हे १० वे  वर्ष आहे. हिंगोलीत आयोजित समारोहाच्या अध्यक्षस्थानी डॉ.ज्योतीताई वाढवे ह्या होत्या तर  प्रमुख पाहुणे म्हणून राजीव एडके जि.प.समाजकल्याण अधिकारी तसेच संघटनेचे राज्य कार्यकारणी सदस्य डॉ.अश्विनकुमार मेश्राम (नागपूर) हे होते या प्रसंगी पत्रकार प्रकाश इंगोले यांना सपत्नीक महात्मा ज्योतिबा फुले समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या