💥पुर्णा तालुक्यातील गौर येथील जेष्ठ नागरिक आण्णासाहेब वामनराव पारवे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन...!


💥त्यांच्या पश्चात दोन भाऊ,तीन बहिणी,तीन मुले,एक मुलगी,सूना,नातवंडे असा परिवार आहे💥

पुर्णा (दि.10 जानेवारी) - पुर्णा तालुक्यातील गौर येथील जेष्ठ नागरिक आण्णासाहेब वामनराव पारवे यांचे वयाच्या 70 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.त्यांचा स्वभाव अगदी मायाळू व बोलका होता.त्यांच्या पश्चात दोन भाऊ,तीन बहिणी, तीन मुले,एक मुलगी,सूना,नातवंडे असा परिवार आहे.ते डिगांबर(राजू)पारवे, दत्ता पारवे व गोपाळ पारवे यांचे ते वडिल होत.

त्यांचा अंत्यविधी आज मंगळवार दि.10 जानेवारी 2023 रोजी दुपारी 03:00 वाजेच्या सुमारास गौर येथील हिंदु स्मशानभूमी येथे होणार आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या