💥महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील आज मंगळवार दि.१० जानेवारी २०२३ रोजी झालेले निर्णय (संक्षिप्त मध्ये)...!

                              


💥गुरे ढोरे रस्त्यावर ने आण करण्यासंदर्भात आता कैदे ऐवजी दंडाची तरतूद💥

  ✍️ मोहन चौकेकर 

* राज्य वेतन सुधारणा समिती ( बक्षी समिती) चा अहवाल खंड-२ स्वीकारला. अनेक पदांच्या वेतन त्रुटी दूर. अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाभ

(वित्त विभाग)

* महानगरपालिकांमध्ये नामनिर्देशित पालिका सदस्यांच्या संख्येत सुधारणा

(नगर विकास विभाग )

* संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभ अनाथांपर्यंत पोहचविण्यासाठी तर्पण फाऊंडेशन समवेत करणार

(सामाजिक न्याय विभाग)

* शासकीय जमिनीवर बेकरी व्यवसायासाठी हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीस मॉडर्न फूड एंटरप्राइझेसबरोबर व्यावसायिक करारास मान्यता

(महसूल विभाग)

* गुरे ढोरे रस्त्यावर ने आण करण्यासंदर्भात आता कैदेऐवजी दंडाची तरतूद

(ग्रामविकास विभाग) 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या