💥परभणी जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार हनुमंत चिटणीस यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चौथा स्तंभ पुरस्कार प्रदान...!


💥यावेळी सिने अभिनेते व निर्माते मंगेश देसाई यांची प्रमुख उपस्थिती💥 

मुंबई:प्रतिनिधी

परभणीचे जेष्ठ पत्रकार हनुमंत चिटणीस यांना  अप्रतिम मीडीयाचा चौथास्तंभ विकास पत्रकारिता पुरस्कार नुकताच त्यांना घोषित झाला,त्याचे वितरण पत्रकरदिनी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते झाले. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे हा कार्यक्रम आज शुक्रवार दि.०६ जानेवारी रोजी दर्पण दिनाचे औचित्य साधून झाला सिने अभिनेते व निर्माते मंगेश देसाई, विधिमंडळ व मंत्रालय वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर, तसेच विशेष गौरवमूर्ती एमएस आरडीसीचे उपाध्यक्ष व कार्यकारी संचालक राधेश्याम मोपलवार, अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार, विठ्ठल साखर कारखान्याचे प्रवर्तक अभिजीत पाटील, निमंत्रक  विवेक देशपांडेआदी  उपस्थितीत होते.  कार्यक्रमाचे सयोजन  विवेक देशपांडे,अप्रतिम मीडीयाचे संचालक अनिल फळे.सूत्रसंचालन श्रीमती शेटे यांनी केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या