💥पुर्णा तालुक्यातील मौ.देगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेह संमेलन संपन्न....!


💥कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सरपंच देवानद वळसे यांची प्रामुख्याने उपस्थिती💥 


पुर्णा (दि.२५ जानेवारी) - पुर्णा तालुक्यातील मौ.देगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दि.२४ जानेवारी २०२३ रोजी वार्षिक स्नेह संमेलना चा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमास शालेय शिक्षण समिती अध्यक्ष गंगाधर इंगोले उपाध्यक्ष हिरामण वाटोडे यांची प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सरपंच देवानद वळसे हे होते.

यावेळी वार्षिक स्नेह संमेलनास पदमाकर सोळंके,सतोष वळसे, मनमथ वळसे, बाबाराव गव्हाने, व प्रमुख पावने संग्राम सोळंके सर, मुख्य अध्यापक गोविन्द कानडखेडकर, गायकवाड़, देगाव चे उप सरपंच सुनिल इंगोले आदि उपस्थिति होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या