💥जिंतूर गोविंद देवगिरी महाराज यांच्या भागवत कथेतील विलोभनीय दृश्य : दीपोत्सव उत्साहात संपन्न...!


💥या दिपोत्सवात सर्व उपस्थित भाविक भक्त माता-भगिनी महिलांनी दिप प्रज्वलीत केले💥


जिंतूर प्रतिनिधी / बि.डी. रामपूरकर

जिंतूर स्वामी गोविंद देवगिरी जी महाराज यांच्या भागवत कथेच्या निमित्ताने आज पाचव्या दिवशी गोवर्धन पूजेनंतर दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या दिपोत्सवात सर्व उपस्थित भाविक भक्त माता-भगिनी महिलांच्या हातामध्ये दीप तर मेणबत्ती देऊन आकर्षक अशा विलोभनीय दृश्य या निमित्ताने निर्माण झाले भक्ती भवानी दररोज भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून आज पाचव्या दिवशी गोवर्धन पूजा करून छप्पन भोग मिस्टानांचा नैवेद्य करण्यात आला या विलोभनीय दृश्याने सर्व उपस्थित भाविक भक्त पूर्ण भक्तिरसात न्हाऊन गेले दररोज महिलांची संख्या वाढतच आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या