💥जंग-ए-अजितन्युज - अत्यंत महत्वाच्या हेडलाईन्स/बातम्या.....!


💥मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये पुन्हा धमकीचा फोन : हाजीअली दर्ग्यावर दहशतवादी हल्ल्याची धमकी💥

✍️ मोहन चौकेकर 

कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सपत्नीक विठ्ठलाची महापूजा, औरंगाबादचं साळुंके दाम्पत्य ठरलं मानाचे वारकरी

*Gold-Silver Rate*

▪️ *सोने - 50,290 रुपये प्रति तोळा*

▪️ *चांदी - 58,400 रुपये प्रति किलो*

* मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये पुन्हा धमकीचा फोन, हाजीअली दर्ग्यावर दहशतवादी हल्ल्याची धमकी*

*Share Market*

▪️ सेन्सेक्स - 60,950.36 (+113.95)

▪️ निफ्टी - 18,117.15 (+ 64.45)

* दिल्लीतील प्रदूषणानं वाढवली चिंता, नोएडातील आठवीपर्यंतचे वर्ग ऑनलाईन, दिल्ली सरकारचे निर्देश

* T20 WC : ऑस्ट्रेलिया-अफगाणिस्तानमध्ये चित्तथरारक सामना, कांगारुंचा 4 धावांनी विजय, सेमीफायनलचं आव्हान कायम*

 * EPFO Pension : नोकरदार वर्गाला मोठा धक्का, पेन्शनवाढीचा प्रस्ताव सरकारने फेटाळला

* Covid19 : देशात 1216 नवीन रुग्ण, 18 कोरोनाबाधितांच्या मृत्यू, सक्रिय रुग्ण 15 हजारांवर...

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या