💥महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव सुरेश नागरे यांची कौसडी येथील हरिनाम सप्ताह कार्यकर्त्यांसह उपस्थिती....!


💥हभप आचार्य श्री अमृत महाराज शास्त्री यांचे घेतले आशीर्वाद💥

जिंतूर प्रतिनिधी  / बि.डी. रामपूरकर

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव सुरेश नागरे यांनी  मौजे कौसडी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह येथे भेट देऊन हभप आचार्य श्री अमृत महाराज शास्त्री यांचे आशीर्वाद घेतले यावेळी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत,अविनाश काळे,राजेंद्र नागरे,अर्जुन वजीर, सरपंच मोबीन कुरेशी, मुजाहेद कादरी,रवि देशमुख, प्रभाकर इखे,गुलाम पाशा, अन्वर पटेल,अब्दुल सलाम, आवेस पाटीदार, बाळु देशमुख, बंडू सोनवणे, आनंद भराडे, इम्रान भाई, हरिभाऊ खैरे आदी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधीकारी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या