💥जिंतूर तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार संघाच्या वतीने माजी 💥आमदार विजयरावजी भांबळे यांचा वाढदिवस साजरा....!


💥पत्रकारांच्या वतीने मा.आ.भांबळेंना त्यांच्या निवासस्थानी भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा शाल व पुष्पहार घालून देण्यात आल्या💥

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी. रामपूरकर

जिंतूर तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार संघाच्या वतीने आज माजी आमदार विजयरावजी भांबळे यांच्या निवासस्थानी त्यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा शाल व पुष्पहार घालून त्यांना पत्रकारांच्या वतीने शुभेच्छा देऊन त्यांना दीर्घायुष्य लाभो व त्यांच्या कार्यात यश मिळो अशा प्रकारच्या सदिच्छा देण्यात आल्या.

यावेळी जिंतूर तालुका इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.रहीम भाई (उपाध्यक्ष), बी.डी.रामपूरकर (कार्याध्यक्ष), अजमत खान पठाण( सचिव),  महेश देशमुख, रामप्रसाद दराडे, सचिन रायपत्रीवार, संदीप माहूरकर, बाबा राज, माबूदभाई इलेक्ट्रॉनिक मीडिया चे सर्व पदाधिकारी पत्रकार उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या