💥परभणीत दि.२० नोव्हेंबर रोजी धर्मरक्षण मुकमोर्चाचे आयोजन....!


💥लव्ह जिहाद,धर्मांतरणा विरोधात मुकमोर्चाचे आयोजन💥

परभणी (दि,17 नोव्हेंबर) - सध्या संबध देशात अनेक कारणांमुळे "लव्ह जिहाद,धर्मांतरण" बळजबरीने होत आहे. ह्या विघातक कृतीला वेळीच आळा घालावा यासाठी राज्य व केंद्र सरकार ने  संपुर्ण देशात कायदा पारीत करावा या प्रमुख मागणीसाठी लव्ह जिहाद व धर्मांतरण विरोधी कायद्याच्या समर्थनार्थसंपुर्ण परभणी जिल्ह्य़ात धर्मरक्षण महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे भव्य मोर्चा दि.२०नोव्हेंबर ,रविवार सकाळी १० वाजता शनिवार बाजार येथुन निघणार असुन  जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा थडकणार असुन प्रशासनाला निवेदन देण्यात येणार आहे.

दरम्यान  नियोजन संदर्भात महत्वपूर्ण व्यापक बैठक संपन्न झाली.या बैठकीसाठी सर्वस्तरातील हिंदुबांधव महीलांची उपस्थिती होती.गाव,तालुका,संपुर्ण परभणी जिल्ह्य़ातुन प्रचंड संख्येने समस्त नागरिकांनी उपस्थित राहावे. असे आवाहन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, बलिदान मास अभिवादन समिती परभणी" च्या वतीने करण्यात आले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या