💥खा.राहुल गांधी यांनी दिली दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या समाधी स्थळाला भेट....!


💥समाधी स्थळावर पुष्पहार अर्पण करून स्व.खा.राजीव सातव यांना केले अभिवादन💥 


शिवशंकर निरगुडे - हिंगोली

राहुल गांधी यांची भारत जोडॊ यात्रा गेल्या दोन दिवसा पासून राजीव सातव यांच्या कळमनुरी  गावात दाखल झाली आहे राहुल गांधी यांच्या भारत जोडॊ यात्रेचा काल रेस्ट डे होता राजीव सातव यांच्या समाधान स्थळी राहुल गांधी काल संध्याकाळी 7 वाजता गेले व पुष्पहार अर्पण देखिल केला यावेळी राहुल गांधी भावुक देखिल झाले होते. 


अमर रहे राजू भाऊ अमर रहे राहुल गांधी झाले भावुक कन्याकुमारी पासून निघालेली भारत जोडो यात्रा हिंगोली जिल्ह्यात दाखल झाली असून, आज कळमनुरी येथे यात्रा मुक्कामी आहे. दरम्यान, खा. राहुल गांधी यांनी दिवंगत नेते राजीव सातव यांच्या स्मृतिस्थळी भेट देऊन सातव यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी काही क्षण राहुल गांधी भावुक झाल्याचे दिसून आले. राजीव सातव अमर रहेच्या घोषणाने परिसर दणाणून गेला होता. तर प्रज्ञा सातव देखील भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. पप्पा भारत जोडो यात्रा हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे दाखल झाली आहे. आज या ठिकाणी यात्रा मुक्कामी असून खासदार राहुल गांधी यांनी काँग्रेस चे दिवंगत नेते सातव यांच्या कळमनुरी येथील कोहिनूर निवासस्थानाजवळ असलेल्या राजीव सातव यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन राजीव सातव यांना पुष्पहार अर्पण करून, अभिवादन केले. नंतर सातव यांच्या मातोश्रीची देखील विचारपूस केली आणि गांधी यांनी कळमनुरी शहरातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर बालकांच्या महोत्सवात भेट देत कलाकार बालकसोबत ढोल वाजवत सहभाग घेतला. 

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा  गेल्या दोन दिवसा पासून हिंगोली जिल्ह्यात आहे.दिवंगत खासदार राजीव  सातव यांच्या समाधीस्थळी राहुल गांधी यांनी भेट दिली.यावेळी राहुल गांधी भावनिक झाले होते.खा.राहुल गांधी समाधीस्थळी संध्याकाळी सातच्या सुमारास आले.खा.राहुल गांधी यांच्या सुरक्षेचा प्रश्न होता. हे सर्व झुगारून राहुलजींनी राजीव भाऊ यांच्या समाधीस्थळाला दिली. यावेळ   आमदार डॉ.प्रज्ञाताई सातव,पुष्करराज,युवराज्ञनी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या