💥नुरणी परिसर मधिल रोड घरकूल योजने मधील कामांची आ.सौ.मेघना साकोरे बोर्डीकर पाहणी केली.....!💥यावेळी आ.मेघना बोर्डीकर यांनी पंतप्रधान आवास योज मधील घरकुलाची देखील माहिती घेतली💥

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघातील  सौ. मेघना साकोरे बोर्डीकर याणी जिंतूर नुरानी कॉलनी मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी योजणे धन्यवाद अंतर्गत मोहीम एक प्रसारण माध्यमातून आज जिंतूर मध्ये नुरानी कॉलनी मध्ये जाऊन नागरिकां मधून अडी अडचणी बाबत महिती घेतली.

यावेळी आ.मेघना बोर्डीकर यांनी पंतप्रधान आवास योजनेमधील घरकुलाची माहिती व रोडची माहिती व हप्ते न मिळालेली माहिती घेताच तात्परिने नगरपरिषद मध्ये कॉल करून विचारणा करून त्यांचे प्रश्नावर माहिती घेतली व नागरिक ना  विश्वास  दिला  ज्या पंत प्रधान आवास योजने मधून लोकांना घरकुल हप्ते मिळालेली आहेत त्यांचे पंतप्रधान आवास योजने मधून धन्यवाद मोदीजी ही मोहीम अंतर्गत त्यांना एक संदेश जनतेने दिला आहे. यावेळी असलेले नूरानी कॉलनी मधून नागरिक मुजीब मौलाना याच्या हस्ते स्वागत करण्यात आले व मौलाना सामाजिक कार्यकर्ते. सय्यद फेरोज पत्रकार,  हकीम मेंबर,वहा ब  भाई, सत्तार भाई, सलीम भाई व्यापरी, युसुफ भाई मुल्ला गणेश भाऊआदी उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या