💥पुर्णा तालुक्यातील आडगाव (सु) येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा व्यवस्थापण समितीची बिनविरोध निवड...!


💥शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष पदी प्रभु बालाजी पिडगे तर उपाध्यक्षपदी वर्षा अंकुश पिडगे यांची निवड💥

पुर्णा (दि.०६ आक्टोंबर) - तालुक्यातील आडगाव (सु) येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा व्यवस्थापण समिती निवडी संदर्भात शाळा व्यवस्थापण समितीचे माजी अध्यक्ष राजेश नामदेवराव पिडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज गुरूवार दि.०६ आक्टोंबर २०२२ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती.


यावेळी अत्यंत खेळीमेळीत आनंदाच्या वातावरणात आडगाव (सु) येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या सुसज्ज इमारतीत शाळा व्यवस्थापण समितीची बिनविरोध निवड करण्यात आली असून शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष पदावर प्रभु बालाजी पिडगे तर उपाध्यक्षपदी वर्षा अंकुश पिडगे यांची निवड करण्यात आली यावेळी झालेल्या बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून आडगाव (सु) ग्रामपंचायतीचे सरपंच बालाजी शामराव शिरगोळे यांच्यासह केंद्र प्रमुख लोखंडे सर धनगर टाकळी केंद्र,मुख्याध्यापक वाटोडे सर,भुजबळ मेडम,संभाजी चौकले,सदाशिव पिडगे,सुरेश पिडगे,दिपक आगलावे,राजेश आगलावे,विष्णूकांत पिडगे,साहेब राजभोज,संतोष पिडगे,भानुदास राजभोज,राजेश चौकले,विश्वनाथ नलावडे,नागनाथ आगलावे,रमाकांत आगलावे,हनुमान आगलावे,नामदेव आगलावे,कैलास आगलावे,हनुमान पिडगे,अशोक आगलावे,गणेश आगलावे,गजानन चौकले,राजेश कस्तुरे,संदिप चौकले,गुंडाप्पा पिडगे,माणिक पिडगे यांच्यासह समस्त गावकरी मंडळी उपस्थित होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या