💥पुर्णा तालुक्यातील मौजे पिंपळगाव लिखा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती बिनविरोध...!


💥शालेय व्यवस्थापन शिक्षण समिती अध्यक्ष पदावर ज्ञानोबा पांडुरंग मोरे तर उपाध्यक्ष पदी गणेश कल्हारे यांची निवड💥


पुर्णा (दि.१० आक्टोंबर) - पुर्णा तालुक्यातील मौजे पिंपळगाव लिखा  येथे शालेय व्यवस्थापन शिक्षण समिती अध्यक्ष ज्ञानोबा पांडुरंग मोरे , उपाध्यक्ष गणेश प्रकाशराव कल्हारे, व सदस्य भगवान  मोरे ,हनुमान मोरे, हनूमान चव्हाण ,अनंता चव्हाण, सुभाष किरगे ,नारायण मोरे, प्रशांत जोगदंड ,गगांधर जोगदंड, धनंराज मोरे  ,उद्धवराव चव्हाण, अमर पांचाळ, मुख्याध्यापक श्री रिठे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही समिती सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली उपस्थित संजय कदम सर  ,मारोती कदम सर, सगीता होने मॅडम, ज्ञानोबा विशेषकर सर आणि गावातील प्रतिष्ठित व्यक्ति संभाजी मोरे मामा ,पडीतराव चव्हाण, ज्ञानोबा मोरे, अरूण चव्हाण  ,अनंता जोगदंड, नागनाथ मोरे, बालासाहेब लाड, भरत राणा मोरे, विष्णुपंत मोरे, मुरलीधर मोरे, बालाजी कल्हारे, व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य यांची बिनविरोधी  निवड केल्याबद्दल सर्वांनी त्यांचे पुष्पहार अर्पण करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या