💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या हेडलाईन्स / बातम्या....!


 💥मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी जवळीक ठाकरे गटाकडून धोका ? मिलिंद नार्वेकरांची सुरक्षा का वाढवली ?💥                         

 ✍️ मोहन चौकेकर*

1.* नोव्हेंबरमध्ये होणारी पोलिस भरती पुढे ढकलली, पुढील आठवड्यात निर्णय, वयोमर्यादा शिथील होण्याची शक्यता 

2.* शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयांना पदवी आणि पदव्युत्तर  प्रवेशांना मनाई, अपूर्ण सुविधांचा ठपका 

3.* रवी राणांना पुढे करुन जर कुणी गेम करत असेल तर.... बच्चू कडूंचा थेट इशारा , मंत्रिपद मिळालं नाही तर प्लॅन बी तयार

4.*  अखेर 'देव' चोरणारा मुख्य आरोपी सापडला; आणखी दोघांना कर्नाटकातून अटक.. चार मोठ्या आणि एक छोटी मूर्ती हस्तगत , तलप लागली तंबाखूची, चोरट्यांना लागला चुना; पायताण विसरले देवळात, असा उघडकीस आला गुन्हा' 

5.* विरोधक बांधावर जातात, गेलं पाहिजे, सगळ्यांना कामाला लावलंय : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नंदूरबार मेळाव्यात वक्तव्य, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरभरुन मदत दिल्याचा दावा 

6.* मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी जवळीक ठाकरे गटाकडून धोका ? मिलिंद नार्वेकरांची सुरक्षा का वाढवली ?  दाऊदसारख्या कित्येकांना अंगावर घेतलं, सुरक्षा काढणे योग्य नाही : छगन भुजबळ

7.* महाराष्ट्राला उद्योग मंत्र्यांचा राजीनामा हवा आहे; आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर निशाणा, सहा दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या आमदार कैलास पाटील यांची भेट घेण्यासाठी जाणार -- आदित्य ठाकरे 

8.* देशात ई-हायवे बनवण्याचा प्लॅन, पुढच्या महिन्यात ई-ट्रकचं लॉन्चिग : आयआयटी मुंबईतील अलंकार महोत्सवात संबोधित करताना नितीन गडकरी यांचं आयआयटीयन्सला रिसर्च करण्याचं आवाहन  

 9.* आता सरकारकडे करा 'फेसबुक, ट्विटर'ची तक्रार; टेक कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल , सोशल माध्यमावरचा सरकारी अंकुश आणखी वाढणार? केंद्र सरकारचं नवं

10.* भारताच्या हातात पाकिस्तानच्या उपांत्य फेरीचं तिकीट,  आयसीसीची यादी जाहीर 

11.पक्षाचे झेंडे बाजूला सारुन शेती प्रश्नांसाठी एकत्र या, रविकांत तुपकरांचं आवाहन, 6 नोव्हेंबरला स्वाभिमानीचा बुलढाण्यात एल्गार मोर्चा 

12.Shiva Statue : जगातील सर्वात उंच शिवमूर्तीचं लोकार्पण, 369 फुटी 'विश्वास स्वरूपम'ची अनेक खासियते 

13.Black Tuesday : 29 ऑक्टोबर 'ब्लॅक ट्यूसडे', 93 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी आर्थिक महामंदीला झाली होती सुरुवात

14.Balya Singer Died : 'आगं पोरी तू स्वप्नात ये ना' या गाण्यानं तरुणाईला वेड लावणारा गायक 'बाळ्या सिंगर'चा मृत्यू  

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या