💥जेईई ॲडव्हान्स २०२२ परिक्षेत पूर्णेतील यशवर्धन कांबळेचे यश...!


💥चांगल्या गुणांनी यश संपादन करून आयआयटीला पात्र झाल्याबद्दल यशवर्धन कांबळे याचे सर्वस्तरातून होत आहे अभिनंदन💥

पुर्णा (प्रतिनिधी):- येथील दलित चळवळीतील दिवंगत सामाजिक कार्यकर्ते श्री एन.डब्ल्यु.गायकवाड यांचे नातू व श्री दिलीपराव कांबळे यांचे चिरंजीव यशवर्धन कांबळे याने जेईई ॲडव्हान्स २०२२ (JEE Advanced 2022) मध्ये चांगल्या गुणांनी यश संपादन करून IIT ला पात्र झाल्याबद्दल शहरातील भदंत उपगुप्त महास्तविर, रिपाई नेते प्रकाशदादा कांबळे,पत्रकार विजय बगाटे,मोहन लोखंडे, श्रीकांत हिवाळे,माजी उपनगराध्यक्ष उत्तम खंदारे,हर्षवर्धन गायकवाड,जगदीश जोगदंड,नंदकुमार बोगळे,रुपेश सोनटक्के,राजू माने,प्रेमचंद मुथा, आदींनी त्याचे अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या