💥मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त योगेश्वरी शुगर लिंबा येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न...!


💥कारखान्याचे चेअरमन माजी आमदार आर.टी.देशमुख जीजा यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहन💥

पाथरी (दि.१७ सप्टेंबर) :- तालुक्यातील योगेश्वरी शुगर  इंडस्ट्रीज प्रा. लि. लक्ष्मीनगर लिंबा येथे कारखान्याचे चेअरमन माजी आमदार आर.टी. देशमुख जीजा यांच्या हस्ते १७ सप्टेंबर -२०२२ रोजी  मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.

 यावेळी ध्वजाला मानवंदना देत मान्यवरांच्या उपस्थितीत मराठवाडा मुक्तीसंग्राम संग्रामात शहीदाना शतशः नमन केले.प्रसंगी कारखान्याचे प्रमोटर लक्ष्मीकांत घोडे प्रमोटर सुदामराव सपाटे जनरल मॅनेजर प्रकाश चांदगुडे,केन मॅनेजर वसंत चरमळ,चिफ इंजिनिअर प्रमोद देशमुख चिफ केमिस्ट् विलास अवरगंड ऑफिस मॅनेजर  राजकुमार तौर  चिफ अकौंटट मुकेश रोडगे फायनान्स अकाउंटंट  माणिक डोंबे सुरक्षा अधिकारी  जगन्नाथ जायभाये  मोहनराव देशमुख, कल्याण देशमुख वसुली इन्चार्ज   संजय महाजन केन यार्ड सुपरवायझर  पांडुरंग जाधव कारखाना गटप्रमुख  कल्याण फपाळ   तसेच ऊस उत्पादक शेतकरी ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार, अधिकारी कामगार कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या