💥गंगाखेड तालुक्यातील चिंचटाकळी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना....!


💥जिल्हाध्यक्ष रुपेश देशमुख व तालुकाध्यक्ष राहुल डोंगरे यांच्या हस्ते ढोल ताशांच्या गजरात शेकडो तरुणाचा मनसेत भव्य प्रवेश💥


गंगाखेड तालुक्यातील चिंचटाकळी येते दिलीपबापू धोत्रे,संतोष नागरगोजे,अशोक तावरे या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्री रुपेशभैय्या देशमुख यांच्या गाव तिथे शाखा करणार असल्याने पाठिंबा म्हणून गंगाखेड तालुक्यातील चिंचटाकळी येथे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले शाखा अध्यक्ष व्यंकटी मोरे,उपाध्यक्ष महेंद्र केदारे,सचिव लक्ष्मण राठोड,सल्लागार अनिल मोरे आदी पदाधिकाऱ्यांची नियुक्त करण्यात आली. 


यावेळी मी तालुका अध्यक्ष राहुल डोंगरे जिल्हा उपाध्यक्ष यादवराव महात्मे, मनवीसे जिल्हाअध्यक्ष अर्जुनभैय्या टाक,तालुकाउपाध्यक्ष निखिल राठोड, शहराध्यक्ष गजानन भुसणार, शहरउपाध्यक्ष प्रसाद जाधव,पूर्णा तालुका अध्यक्ष अनिल बुचाले,पूर्णा शहर अध्यक्ष गोविंद ठक्कर,मनवीसे तालुका अध्यक्ष राहुल चव्हाण, धारसुर सर्कल अध्यक्ष अनिरुद्ध मोरे,मा. तालुकाउपाध्यक्ष नितेश मोरे,संतोष कुंभार,संतोष बडावार,माधव पारसे,बळीराम जाधव,योगेश भोसले,भारत जाधव शाखा सदस्य अमर केदारे,गजानन मोरे,संतोष मोरे,संतोष म मोरे,अवधूत मोरे,सोमनाथ कार,श्रीकांत गायकवाड,हनुमंत मोरे व इतर सर्व मनसैनिक उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या