💥परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन...!


💥यावेळी नायब तहसिलदार शेख वसीम यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले💥

परभणी (दि.२५ सप्टेंबर) : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी नायब तहसिलदार शेख वसीम आणि दत्ताराम शहाणे आदिंनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या