💥पुर्णेत युवा नेते पँथर वैभव गायकवाड यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन...!


💥भव्य रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीरास ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाई केदार यांची विशेष उपस्थिती💥 


पुर्णा (दि.०९ सप्टेंबर) - बहुजन चळवळीतील युवा नेतृत्व तथा ऑल इंडिया पँथर सेना मराठवाडा संपर्क वैभव गायकवाड यांच्या अभिष्टचिंतन सोहळा अर्थात वाढदिवसा निमित्त रविवार दि.११ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी १२-०० ते ०५-०० वाजे दरम्यान  नालंदा नगर परिसरातील सुभेदार रामजी आंबेडकर सांस्कृतिक सभागृह येथे भव्य रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या शिबीरास मुख्य मार्गदर्शक म्हणून भदन्त डॉ.उपगुप्त महाथेरो व भदन्त पय्याबोधी थेरो तर विशेष अतिथी म्हणून ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाई केदार यांची उपस्थिती राहणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाईचे जेष्ठ नेते प्रकाशदादा कांबळे तर प्रमुख वक्ता म्हणून प्रा.मास्टर अनिल कांबळे तर विशेष उपस्थितांमध्ये ॲड.यशपाल कदम परभणी,ऑल इंडिया पँथर सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विनोद भोळे,पुर्णा पोलिस स्थानकाचे पो.नि.सुभाषचंद्र मारकड,नगराध्यक्ष प्रतिनिधी तथा मा.नगरसेवक संतोष एकलारे,आरोग्यतज्ञ डॉ.विनय वाघमारे,डॉ.संजय पडलवार डायरेक्टर लोटस् हॉस्पिटल नांदेड,डॉ.ज्योती मांजरमकर (घाटे),शाहेद स.चाँद,श्रीकांत हिवाळे,रमेश कांबळे,ॲड.स्वप्नील जमदाडे,मिलींदभैया कांबळे,वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष शामसुंदर काळे,ऑल इंडिया पँथर सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्षबाळासाहेब शेंडगे,ऑल इंडिया पँथर सेनेचे मराठवाडा महासचिव सचिन तिवारी,ऑल इंडिया पँथर सेनेचे महाराष्ट्र सरचिटणीसजितेशभाई जगताप,ऑल इंडिया पँथर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ता बंटीभाई सदाशिवे,ऑल इंडिया पँथर सेनेचे मराठवाडा महासचिव उमेश निकम,मराठवाडा सचिव रवी सदावर्ते,मराठवाडा युवा अध्यक्ष अशोक पाटील,मराठवाडा सरचिटणीस आकाश जोंधळे,मराठवाडा संघटक गोविंद उजागरे,मराठवाडा आयटी सेल प्रमुख मयुर पाडमुखी,औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अमोल शेजवळ,जालना जिल्हाध्यक्ष आनंद मस्के,परभणी जिल्हाध्यक्ष भिमराव गोटे,परभणी जिल्हाध्यक्ष निवृत्ती वाघमारे,हिंगोली जिल्हाध्यक्ष राहुल पुंडगे,लातूर जिल्हाध्यक्ष कुणाल इंगळे,बिड जिल्हाध्यक्ष नितिन सोनवणे,उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष धनंजय हुंबे,उस्मानाबाद ग्रामीण जिल्हाध्यक्ष अशोक कजबे,नांदेड (उत्तर) जिल्हाध्यक्ष सुरेश सावते,नांदेड (दक्षिण) जिल्हाध्यक्ष किरण फुगारे,पुर्णा नगर परिषदेचे नगरसेवक सर्वस्वी उत्तमभैया खंदारे (मा.उपनगराध्यक्ष) हाजी कुरेशी  (मा.उपनगराध्यक्ष),जाकेर कुरेशी  (मा.नगराध्यक्ष),मधुकर गायकवाड,अनिल खर्गखराटे,विरेश कसबे,ॲड.हर्षवर्धन गायकवाड,ॲड.धम्मा जोंधळे,मा.नगरसेवक सुनिल जाधव,सामाजिक कार्यकर्ते सर्वस्वी दादाराव पंडीत,चक्रवर्ती वाघमारे,राजु नारायनकर,नागेश एंगडे,रवी वाघमारे,विनोद संग्रेल आदींसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या