💥पुर्णा तालुक्यातील गौर येथील उपा.ताईबाई कुंडलीकराव दुथडे (मोठीमाय) यांचे वृद्धापकाळाने निधन...!


💥त्या प्रा.गौतम दुथडे यांच्या मातोश्री होत💥

पुर्णा (दि.०६ आगस्ट) - तालुक्यातील गौर येथील उपा.ताईबाई कुंडलीकराव दुथडे (मोठीमाय) यांचे वयाच्या 90 व्या वर्षी आज सकाळी ठिक-8:30 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांचा स्वभाव अगदी मायाळू होता,त्या कुटुंबात व परिसरात मोठीमाय म्हणून परिचित होत्या.सर्व कुटुंबाला या दुःखद प्रसंगातून सावरण्याच बळ ईश्वर देवो. त्यांच्या पश्चात सहा मुले,दोन मुली,सुना,नातु,नाती असा परिवार आहे.त्या प्रा.गौतम दुथडे यांच्या मातोश्री होत. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

त्यांचा अंत्यविधी वेळ-दिनांक-06/08/2022 सायंकाळी 5:00 वाजता अंत्यविधी ठिकाण-स्मशानभूमी,गौर ता.पूर्णा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या