💥जिंतुरमध्ये आझादीचा ७५ व्या अमृत महोत्सवा निमित्त मुस्लिम समाजातर्फे भव्य मोटारसायकल तिरंगा रँली संपन्न....!


💥अहमद सिद्दिकी यांचे मार्गदर्शनाखाली मुस्लिम युवा रँलीचे आयोजन💥

जिंतूर प्रतिनिधी : बि.डी.रामपूरकर

जिंतूर (दि.१३ आगस्ट) - आज शनिवारी दि.१३ ऑगस्ट रोजी जिंतुरमध्ये मुस्लिम समाजातर्फे मुस्लिम युवा यूथ तर्फे मोटरसाइकिल रैली काढण्यात आली यात यवकांचा मोठाप्रतिसाद  दीसुन आला.भारत देशात तिरंगा स्वाभिमान झळकत असुन नारेबाजीचा आवाजाने  शहर दणाणले होते भारत आजादी स्वतंत्र 75 व्या अमृत महोत्सव निमित्त जिंतूर शहरात तिरंगा लहर दिसत होती. प्रत्येक जवान तिरंगा हतात घेउन एकजुट संदेश मुस्लिम युवा युथ कडून मिळत आहे.

अहमद सिद्दिकी यांचे मार्गदर्शनाखाली मुस्लिम युवा रँलीचे आयोजन केले होते. हि मोटारसायकल रँली टिपुसुलतान चौकापासून सुरु झाली. ती  छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बलसा रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते मेन रोड, दादा शरीफ चौक पासून शेवटी टिपू सुलतान चौक येथे भव्य तिरंगा रँली संपन्न झाली. हि रँली यशस्वी होण्यासाठी अहेमद सिद्दिकी, शोएब सिद्दिकी, विखार खान, अंशाल लाला, मोहसीन पठाण, सय्यद साहिल आदींनी प्रयत्न केले.शेकडो संखेने मुस्लिम युवकांनी आपला सहभाग नोंदवीला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या