💥पुर्णा तालुक्यात गणेश उत्सव अंधारात जाऊ नये याकरिता लोड शेडींग बंद करा...!


💥प्रहार जनशक्ती पक्षाने केली निवेदनाद्वारे महावितरण कडे मागणी💥

पूर्णा (दि.३१ आगष्ट) - तालुक्यातील वीज सतत लपंडाव करत असते पण सध्य गणेश उत्सव सर्वत्र साजरा होत असतो पण या काळात तरी महावितरण ने सन उत्सव या काळात लाईट ठेऊन उत्सव छान प्रकारे साजरा व्हावा यासाठी प्रहार जनशक्ती पक्षा तर्फे आज उपकार्यकारी अभियंता महावितरण पूर्णा या ठिकाणी निवेदन देण्यात आले जर उत्सवाच्या काळात वीज ठेवली नाही तर प्रहार जनशक्ती पक्ष पूर्णा महावितरण कार्यालय पूर्णा या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येइल असा इशारा देण्यात आला. 

या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्ष उपजिल्हा प्रमुख नरेश जोगदंड.. शिवहार सोनटक्के प्रहार तालुका प्रमुख पूर्णा गजानन कुऱ्हे. श्रीहरी इंगोले.मंचक कुऱ्हे. नितीन कदम.राजेंद्र डाखोरे.सोपान सूर्यवंशी. गजानन सोलव. सुरेश वाघमारे. बाबुराव सोलव. संतोष जोगदंड. संजय वाघमारे. नागेश झिंझाडे.नवनाथ चेपेले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या