💥पुर्णा तालुक्याती चुडावा येथे साहित्यरत्न लोक शाहिर अन्नाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त ध्वजारोहण संपन्न...!


💥सरपंच श्रीरदर देसाई यांच्या हस्ते करण्यात आले साहीत्यरन्त लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन💥 

पुर्णा (दि.०१ आगस्ट) - :- पूर्णा तालूक्यातील चुडावा येथे नुकतेच लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात आला.


यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच श्रीरदर देसाई,व उप सरपंच सुभाष देसाई यांच्या हस्ते साहीत्य रन्त लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन करुन ध्वजारोहन करण्यात आले. आशोक देसाई , गिताराम देसाई , महादजी देसाई ,आशोकराव देसाई , विट्ठलराव देसाई, बालाजी शेळके,  शिवाजी बुजवणे ,सचिन गालफाडे ,विट्ठल बनसोडे, सुनील दाढे ,राजू बनसोडे ,श्रीराम खंदारे, बालाजी रणखाबे ,गंगाधर दाढे, शाहाजी बनसोडे ,ओंकार गालफाडे, मंगेश कुलकुटे आदिंच्या ऊपस्तीत ध्वजारोहन संपन्न झाला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या