💥राज्याचे कॅबीनेट मंत्री अतूल सावे यांच्या हस्ते होणार परभणीत स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट रोजी ध्वजवंदन...!


💥मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी यांनी ध्वजारोहना संदर्भात एक परिपत्रक काढून संबंधितांना दिल्या सूचना💥

परभणी (दि.११ ऑगस्ट) :  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्‍वभूमीवर स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या मुख्य शासकीय कार्यक्रमात राज्याचे कॅबीनेट मंत्री अतूल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहन होणार आहे.

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी यांनी आज गुरुवार दि.११ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ध्वजारोहना संदर्भात एक परिपत्रक काढून संबंधितांना सूचना दिल्या आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या