💥शेख रहीम यांची रुग्ण हक्क समितीच्या जिल्हा संपर्क प्रमुख पदावर नियुक्ती....!


💥परभणी जिल्हा रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान💥

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

रुग्ण हक्क संरक्षण समिती संस्थापक अध्यक्ष ॲड.निलेश करमुडी यांच्या अध्यक्षते खाली  व समितीचे विधी सल्लागार ॲड.अभय पाटील,ॲड.धनंजय मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत जिंतुर परभणी येथे बैठक सपंन्न झाली

सदर बैठक जिंतुर येथील शासकिय विश्राम भवन येथे सपंन्न झाली सदर बैठकित समितीच्या कार्याचा आढावा घेऊन विविध विषयावर चर्चा झाली याप्रसंगी रुग्ण हक्क समितीच्या जिल्हा संपर्कप्रमुख पदी शेख रहीम यांची नियुक्ती करून प्रमाणपत्र देण्यात आले. रुग्ण हक्क संरक्षण समितीचे  परभणी जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, जिंतुर तलुकाध्यक्ष फिरोज सय्यद, जिंतुर महिला तालुकाध्यक्ष कविताताई घनसावंत, जिल्हा संपर्कप्रमुख रहिम शेख, रुग्ण सेवक रवी साबळे, मुसा कुरेशी भाई, सिमाताई वाकळे ताई , राजेद्र घनसावंत, बाबा राज, शब्बीरभाई, रफिक तांबोळी, प्रदिप फाले, आदि पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या