💥जखमींना हिंगोली तर काहींना वाशिम येथे रुग्णालयात दाखल💥
💥भरधाव पिकप दूभाजकावर आढळली पानकनेरगाव फाट्याजवळ घडली घटना चूकिचा दूभाजक बनवल्यामूळे घडला अपघात💥
शिवशंकर निरगुडे : हिंगोली
हिंगोली : सेनगाव ते रिसोड राष्ट्रीय महामार्गावर बूधवार रोजी रात्री आठच्या सुमारास पिकप दुभाजकाला आढळून आठ जण गंभीर जखमी झाले स्थानिक नागरिकांनी जखमिंना तात्काळ हिंगोली तर काही वाशिम येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
पानकनेरगांव फाट्याजवळ नजदीक असलेलं वळण हा मूत्यूचा सापळा बनला आहे गेल्या अनेक दिवसांपासून या वळणावर अपघाताचे सत्र सुरूच आहे अनेक वेगवेगळ्या घटनांमध्ये प्रवासी मृत्यूमुखी तर अनेक जन जखणी झाले आहे सदरिल या वारंवार होत असलेल्या अपघातामुळे वाहण चालक व प्रवाशात रोष व्यक्त केला जात आहे
रिसोड वरून सेनगाव कडे जात असताना हा अपघात घडला पानकनेरगांव फाट्याजवळ चूकिचे दूभाजक बनवल्यामूळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे तात्काळ राष्ट्रीय महामार्ग कंपनी काॅनट्रॅकदार यांनी दखल घेऊन चूकीचे दूभाजक दूरूस्थी करण्याची प्रवाशांकडून होत आहे...
0 टिप्पण्या