💥परभणी तालुक्यातील टाकळी (कुंभकर्ण) येथे ‘एक विद्यार्थी एक वृक्ष लागवड’ उपक्रमास सुरुवात....!


💥यावेळी कार्यक्रमास जिल्हा परिषद परभणीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांची प्रमुख उपस्थिती💥 

परभणी, (दि.25 जुलै) : वन महोत्सव सप्ताह अंतर्गत टाकळी (कुंभकर्ण) येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत ‘एक विद्यार्थी एक वृक्ष’ उपक्रमाची जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन सुरुवात करण्यात आली.

            यावेळी कार्यक्रमास  जिल्हा परिषद परभणीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, विभागीय वन अधिकारी  अरविंद जोशी,   शिक्षणाधिकारी (प्रा.) विठ्ठल भुसारॆ, शिक्षणाधिकारी (मा.) आशा गरुड यांच्यासह विद्यार्थी मित्र, शिक्षक, जिल्हा प्रशासन, वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती.

            यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल आणि एस. नाथन यांनी ‘एक विद्यार्थी एक वृक्ष’ उपक्रम विषयक विद्यार्थ्यांना वृक्षारोपण आणि संवर्धन याबाबत मार्गदर्शन केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या