🟥 विशेष सूचना : परभणी जिल्ह्यातील नदीपात्रा लगतच्या गावकरी शेतकरी मंडळींना सतर्कतेचा इशारा...!

 


💥नदीपात्रात बांधलेले गुरेढोरे,पाळीव प्राणी,साहित्य इत्यादी असल्यास तात्काळ हटवण्याचा इशारा💥

परभणी (दि.21 जुलै) - आज दि. 21-07-2022 रोजी दुपारी 13.30 वाजता नियोजित असलेली मुदगल उच्च पातळी बंधाऱ्याच्या द्वारांची चाचणी करण्यात येणार आहे.

या चाचणीमध्ये प्रकल्पाचे सर्व दरवाजे अल्प कालावधीकरिता उघडझाप करण्यात येणार आहे तरी नदीपात्रात कुणीही उतरू नये, नदीपात्रात बांधलेले गुरेढोरे,पाळीव प्राणी, साहित्य इत्यादी असल्यास तात्काळ बाहेर काढून घ्यावे. कुठलीही जीवित अथवा वित्तहानी होणार नाही, याबाबत स्थानिक महसूल प्रशासन यांनी नदीकाठच्या गावांना सूचित करावे, ही विनंती.

*पूर नियंत्रण कक्ष*

लघु पाटबंधारे विभाग , परभणी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या