💥या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी .बि.एस .पवार होते तर प्रमूख पाहुणे म्हणून वाकळे यांची उपस्थिती💥
शिवशंकर निरगुडे : हिंगोली
जगदंबा बहुउद्देशिय सेवाभावी संस्था भंडारी तांडा द्वारे संचालित .कै .रूपचंद पवार माध्यमिक व विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय साखरा .व कुमारे प्राथमिक विद्यालय साखरा या विद्यालयाचा जा 14 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी .बि.एस .पवार होते तर प्रमूख पाहुणे म्हणून वाकळे सर .संदीप राऊत विष्णू चाकोते पत्रकार शिवशंकर निरगुडे होते .या कार्यक्रमाचे सूत्र संचालन . पि .बि .पवार मैडम यांनी केले आज दि 25 जुन रोजी या शाळेचा 14 वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे या वेळी उपस्थितीत .मुख्याध्यापक आर .आर पवार सर .मुख्याध्यापिका .पि .बि .पवार मैडम .के .एस .पवार .व्ही..एस .पवार . एम बि .गोरे मैडम व उषा ताई यांच्या उपस्थितीत होती.....
0 टिप्पण्या