💥परभणी जिल्हा भाजपा तर्फे लोकनेते स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांना अभिवादन....!


💥यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे,प्रदेश कार्यकारिणी सदस्य संजय शेळके यांची प्रमुख उपस्थिती💥 

परभणी(दि.०३ जुन २०२२) : लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त आज शुक्रवार दि.०३ जून २०२२ रोजी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

        यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य संजय शेळके, राजेश देशपांडे, परभणी जिल्हा युवा मोर्चा प्रभारी दत्ता चेवले, सरचिटणीस दिनेश नरवाडकर, उपाध्यक्ष मधुकर गव्हाणे, विजय गायकवाड, प्रशांत सांगळे, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश शेळके, वैद्यकीय आघाडी संयोजक डॉ. मनोज पोरवाल, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रामदास पवार, दिव्यांग आघाडी संयोजक रावसाहेब धरणे, विठ्ठल बोबडे, अनिल बडगुजर, आत्मनिर्भर योजना संयोजक गणेश देशमुख, युवा मोर्चा उपाध्यक्ष अजिंक्य औंढेकर, वैभव शिंदे, नरेंद्र सबनीस, मंडळाध्यक्ष नीरज बुचाले, युवा मोर्चा सोशल मिडिया प्रमुख माऊली कोपरे, व्यापारी आघाडी प्रमुख प्रसाद रोडे आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या